You are currently viewing महाराष्ट्र दिनाचे औचित साधुन विरचक्र विजेते अंकुश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला सत्कार.

महाराष्ट्र दिनाचे औचित साधुन विरचक्र विजेते अंकुश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला सत्कार.

कणकवली /-

भारत सरकारच्या रक्षा मंत्रालय नवी दिल्ली येथून नाईक अंकुश महादेव चव्हाण विरचक्र विजेते यांचा आज १ मे.रोजी महाराष्ट्र दिन या दिवसाचे औचित साधुन विरचक्र विजेते श्री.अंकुश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री.निलेश गोवेकर यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी निलेश गोवेकर यांच्या सोबत.युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण ,राष्ट्रवादी चे पदाधिकारी श्री.गुरुराज साटम ,श्री.अतिश कांदळगावकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..