You are currently viewing ओरोस येथे (Eicher ) आयचर नवीन शोरूमचे अक्षय तृतीय मुहूर्तावर उद्घाटन..

ओरोस येथे (Eicher ) आयचर नवीन शोरूमचे अक्षय तृतीय मुहूर्तावर उद्घाटन..

ओरोस /-

एस एस मिरजे अँड कंपनी (Eicher )यांच्या नवीन शोरूमचे आज ३ मे. अक्षय तृतीय मुहूर्तावर ओरोस येथे उद्घाटन झाले आहे.त्याचे उदघाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. प्रफुल्ल सुद्रीक व सु. बे. विद्युत सिधुंदुर्ग जिल्हाध्यक्ष मा.कल्पेश सुद्रीक व एस एस मिरजे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्तर श्री. राहुल मिरजे सर, कंपनीचे CEO श्री. अमोल खबाडे , श्री. भुपत सांवत , दोडामार्ग तहसीलदार श्री. गोसावी साहेब , सव्हिर्स मॅनेजर श्री किरण जाधव यांच्या हस्ते झाले.

अभिप्राय द्या..