Category: बातम्या

अमित वेंगुर्लेकर यांची प्रदेश महासचिव पदी निवड.;

सावंतवाडी / मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट मार्फत जिल्हाध्यक्ष अमित वेंगुर्लेकर यांनी आजवर अनेकांना न्याय मिळवून दिला. अन्याय विरोधात आवाज उठवत त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत मानवधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टच्या…

नगरसेवक सचिन काळप यांचा वाढदिवसा निमित्त पणदूर सविता आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.;

कुडाळ/अमिता मठकर कुडाळ नगरपंचायतीचे शिवसेनेचे कार्यतत्पर नगरसेवक श्री.देवानंद उर्फ सचिन काळप यांचा आज वाढदिवस.या निमित्ताने श्री.सचिन काळप यांनी आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला.त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत पणदूर येथील सविता…

जिल्ह्यात एकूण 971 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 984:-जिल्हा शल्य चिकित्सक.;

जिल्ह्यात काल दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 971 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 984 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 76 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल…

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवड:-मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा.;

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये निलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची…

मंडप डेकोरेटर्स केटरर्स व्यावसायिकांचे तहसिलदारांना निवेदन.;

दोडामार्ग /प्रशांत गवस कोरोनाच्या महामारीत अनेक व्यवसायांबरोबर मंडप लायटिंग डेकोरेटर्स केटरर्स व इव्हेंट मेनेजमेंट या व्यवसायातील व्यावसायिक हे काम नसल्याने हैराण झाले आहेत त्यात लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांना केवळ ५०…

अवकाळी पावसामुळे शिरंगे पुनर्वसन मधील मोरीच्या बांधकामासह पाईपही गेले वाहून.;

प्रशांत गवस/दोडामार्ग तिलारी आंतरराज्य पाठबंधारे प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावा मध्ये ठीक-ठीकानी मोरी बांधून ओहोळांचे पाणी नदीच्या पाण्यात सोडण्यात आले होते परंतु रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे शिरंगे पुनर्वसन मधील…

आडेलीतील शिक्षक व ग्रामसेवक यांचा आडेली शिवसेना शाखेच्या वतीने सत्कार.;

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ”कोरोना योद्धा” म्हणून सेवा बजावणाऱ्या आडेली गावातील शिक्षक व ग्रामसेवक यांचा शिवसेना पक्ष आडेली शाखेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये गोपीनाथ दाभोलकर, दाभोलकर ,नीलकंठ धर्णे,…

सिंधुदुर्ग सुपुत्र युवा संगीतकार प्रणय शेट्ये सांघिक उभारी गीत.;

कणकवली/ लॉक डाऊन काळात वेगवेगळ्या भागातील गायकांकडून उभारी गीत गाऊन घेणे सर्वात आव्हानात्मक काम होते. त्यांना गाणं समजावने, अर्थ सांगणे, चाल सांगुन त्यांच्याकडून ते मला पाहिजे तसे गाऊन घेणे हे…

वैभववाडीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८०वर

वैभववाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मंगळवारी नव्याने 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्या आहेत.आता पर्यंत 80 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये एका पोलीसाच्या संपर्कातील…

कणकवली येथील मोटरसायकल अपघतात 3 जण ठार..

कणकवली कणकवली मुंबई-गोवा महामार्गावर जानवली कृष्णनगरी समोर झालेल्या भीषण अपघातात तीन ठार झाले आहेत. हा अपघात दोन मोटरसायकल शनिवारी दुपारी २ वाजता झाला असून मयत हे रत्नागिरी पाचलमधील दोन व…

You cannot copy content of this page