कणकवली/

लॉक डाऊन काळात वेगवेगळ्या भागातील गायकांकडून उभारी गीत गाऊन घेणे सर्वात आव्हानात्मक काम होते. त्यांना गाणं समजावने, अर्थ सांगणे, चाल सांगुन त्यांच्याकडून ते मला पाहिजे तसे गाऊन घेणे हे काम खूपच कठिण होते. सांघिक उभारी देणारे हे गीत नक्कीच लोकप्रिय होईल, असे प्रतिपादन कणकवली तालुक्यातील शिडवणे येथील युवा गीतकार, संगीतकार प्रणय शेट्ये यांनी विश्वास व्यक्त केला.
शिडवणे येथील युवा गीतकार, संगितकार प्रणय शेट्ये यांनी माहिती देताना म्हणाले की, लहानपणापासून भजन, आरत्यांची आवड असल्यामुळे गणपतीत आवडीने बुवाबाजी करायचो त्यानंतर मुंबईतील भांडुप च्या कोकणी लोकवस्तीतील त्रिवेणी कला अकादमी येथे किबोर्डच्या प्राथमिक प्रशिक्षणाला शुभारंभ केला.संगीताची आवड कशी निर्माण झाली याबद्दल बोलताना म्हणाले की, ज्युनिअर, महाविद्यालयीन कॉलेजमधील टँलेंट शोज, फेस्टीवल्स, माईम नाटकांच लाईव्ह पार्श्वसंगीत, इंटरकॉलेज बँड परफॉर्मेंसेस,आकाशवानी वर संस्कृत बाल नाट्यासाठी पार्श्वसंगीत द्यायला सुरुवात केली.
त्यांनतर मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये साऊंड रेकॉर्डींग अँण्ड रिप्रॉडक्शन चे प्रशिक्षण घेतले. परंतु, उच्च दर्जाचे संगीत प्रशिक्षण घेण्यासाठी चेन्नई येथील ए.आर.रहमान यांच्या के K.M Music Conservatory येथे
Dr. Surojeet Chatterji ह्यांकडे रशियन पियानो स्टुडीओ डीपार्टमेंटमध्ये सध्या प्रशिक्षण घेत आहे.
_🔸ऑस्ट्रेलियन गायिकेने गायले वंदे मातरम.._
आजपर्यंत भारतीय गायकांच्या आवाजात वंदे मातरम एकले. पण एखादा पाश्चात्य कलाकार एखाद्या देशाचे गीत गात असेल तर ते कसे वाटेल? यासाठी 2018 साली तो प्रयोग केलेला. त्यासाठी पाश्चात्य आणि भारतीय वाद्यांचा मिलाप करुन संगीत दिले होते. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
सध्या गीतकार आणि संगीतकार म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु असुन त्यासाठी द्रौपदी क्रिऐशन या नावाने युट्युब चनेल असुन त्याच्या नविन लोगोचे अनावरण मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गीतकार मंगेश कांगणे यांच्या हस्ते गणेश चतुर्थीला करण्यात आले. तर माझा सहकारी विशाल पानसानिया असुन संगीत संयोजनात ताल वाद्य विशाल पानसानिया तर सूर वाद्याचे काम मी पाहतो. त्याशिवाय “कलाघर दि आर्टीस्ट होम” या नावाने भांडुप येथे कला अकादमीची निर्मिती केली असुन त्याद्वारे संगीत प्रशिक्षण दिले जाते. तर हळद आणि गणपती अशी दोन गीते आगामी प्रकल्प आसाल्यचे त्यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏉🛋🛡 *यशोदा फर्निचर-कुडाळ🛡🛋* 🏉
✔️आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर मिळेल.
✔️कोणत्याही खरेदीवर👇 *१* आकर्षक भेट वस्तू
🪑🛌🏻🧿🧬 *फ्री,फ्री,फ्री,फ्री..🧬🧿🛌🏻🪑*

*ऑफिससाठी लागणाऱ्या B⭕SS चेअर उपलब्ध.* _•खुर्च्या, •पलंग, •कपाट, •डायनिंग टेबल, •डिनर टेबलसेट, •सोफा सेट, •सोफाकम बेड,_ _•टेबल, •सागवानीबेड, •कॉर्नर पीस, •स्टील कपाट, •ऑफिस टेबल, •किचन ट्रॉली, •स्टील फ्रेम, •शोकेस, •सर्व_ _कंपन्याचे बेड, •पिलो उपलब्ध._ ππ√√किचन ट्रॉली & फर्निचर कामे योग्य दरात करून मिळतील.√√ππ
🌈🤼‍♀या आणि आमच्या शोरूमला भेट द्या. 🤼‍♀
🏟 *आमचा पत्ता-:-* 👉 कुडाळ हायस्कूल समोर आमचे दुकान. *आमचा शोरूम,कुडाळ पोलीस स्टेशन समोर,सीटी सेंटर बिल्डींग,कुडाळ.कुडाळ-वेंगुर्ला रोड,* ता- कुडाळ, जि-सिंधुदुर्ग.☎️ संपर्क-📱 *7262060632/* *8605065513/ 7773909930* /
*मालक• 👉प्रशांत मेस्त्री* कुडाळ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🏡WORK FROM HOME🏕️*
E-store india या कंपनीची जाहिरात करा आणि कमवा💯%लाखों रुपये,आमच्या वेबसाईटवर जाऊन जाणून घ्या.www.vedicayurcure.com
👭 _चला तर मग आत्ताच फोन 📲करा_👬🏻
*अधिक माहिसाठी संपर्क👉8788170128*
*8806863642 /7378775668 /82756 72320*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आमचा चैनल👇 *subscribe* करा👇
https://www.youtube.com/channel/UCKUn9TmJQqznaHh_K_B0NQg
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page