Category: बातम्या

प्लाझ्मा थेरपी बाबत आयसीएमआर’चा महत्वपूर्ण अभ्यास धक्कादायक निष्कर्ष.;

नवी दिल्ली /- कोरोना मुक्त झालेल्या वेक्तींना प्लाझ्मा दिल्याने करोनाचा गंभी0र संसर्ग झालेल्यांचा मृत्यूदर कमी केला जाऊ शकणार नाही, असे भार्तीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे.अनेक तज्ञांनी केलेल्या…

..त्याने लॉकडाऊन काळात लिहिली 750 पत्रे निकेत पावसकर यांचा उपक्रम

सिंधुदुर्ग / समील जळवी कणकवली तालुक्यातील तळेरे येथील संदेश पत्र, हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर यांनी लॉक डाऊन काळात देशभरातील विविध क्षेत्रातील एकूण 750 व्यक्तींना पत्राद्वारे संपर्क साधला. या काळात अनेकांची…

कांदळगाव येथील नीलक्रांती संस्थेच्या रिसर्च सेंटर येथे कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यास परवानगी.;

मालवण /- कोरोना बाधित रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि नीलक्रांती संस्थेने जिल्हा प्रशासनाकडे कांदळगाव येथील नीलक्रांती संस्थेच्या मल्टिपर्पज सेंटर मध्ये समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र…

मालवण कोळंब येथील एका हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानातून मधून आढळले प्लास्टिक अंडे.;

मालवण / मालवण मालवण कोळंब येथील एका हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानातून मधून खरेदी केलेल्या अर्धा डझन अंड्यापैकी एक अंड प्लास्टिक चे असल्याचे ग्राहक संजय मुणगेकर यांना आढळून आले.त्यानी तातडीने अंडी खरेदी…

कुडाळ मधील अनुसूचित जमाती कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.;

         आज कुडाळ तालुक्यातील मिटक्याचीवाडी .साळगांव पिंगुळी येथील युवा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत व भटक्या विमुक्त जातीजमाती सेल जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या पुढाकाराने व्हीजेएनटीच्या (अनुसूचित जाती)अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी…

वाढीव वीज बिलविरोधात कुडाळ येथे महावितरण कार्यालयावर भाजपचा दणका.;

सध्या परिस्थितीत कॉरोनामुळे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे संकट उभे राहिलेले असताना ही महावितरण मोठमोठ्या प्रमाणात वीज बीले ग्राहकांना पाठवत आहेत या विरोधात भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने महावितरण कार्यलयावर धडक देण्यात…

अधिकाऱ्यांवर सत्तेचा दबाव आणत कर्तव्य बजावणीपासून रोखून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे “दुर्दैवी”;-प्रसाद गावडे

    मागील बुधवार दि.2 सप्टेंबर 2020 रोजी रात्रौ कुडाळ नेरूर येथे अवैधपणे वाळू वाहतूक करणारे 3 डंपर महसूल अधिकऱ्यांनी अडवले मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदरील डंपर कारवाईविना सोडावे लागल्याची घटना स्थानिक…

राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी..

मालवण/- राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी केली असून कोट्यवधी रुपयांच्या मत्स्यधनाची लूट ते करत आहेत. पंधरा ते अठरा वावात हायस्पीड ट्रॉलर्सचा लखलखाट रात्रीच्या वेळी दिसून येत आहे.…

शासकीय जमीनींवरील खाजगी नोंद हटविण्याची आचरा ग्रामपंचायतची मागणी.;

मालवण/ शासकीय नोंद वहिच्या उतारयात आचरा गावातील आठ महसूली गावात मिळून ३८३एकर जमिन शासकिय जमीन असल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र सद्यस्थितीत सदर जमिनी खाजगी मालमत्ता धारकांच्या कब्जात असल्याने शासनाच्या विविध योजनांसाठी…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारला उदंड प्रतिसाद

मुंबई/ सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजावून घेत त्या तत्काळ सोडविल्या जातील असे शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शिवसेना राज्य संपर्क कार्यालय ‘शिवालय’ नागरिकांच्या अडचणी…

You cannot copy content of this page