सध्या परिस्थितीत कॉरोनामुळे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे संकट उभे राहिलेले असताना ही महावितरण मोठमोठ्या प्रमाणात वीज बीले ग्राहकांना पाठवत आहेत या विरोधात भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने महावितरण कार्यलयावर धडक देण्यात आली. निवेदनाद्वारे भाजपच्या पदाधिकारी यांनी वीज बिल विरोधात समस्या मांडल्या व सामान्य जनतेची आर्थिक लूटमार नाही थांबवली तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये प्रत्येक तालुक्यात भाजपच्या वतीने महावितरण कार्यलय वर आंदोलने करणयात येणार त्यावेळी उपस्तीत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई तालुकाध्यक्ष विनायक राणे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश धुरी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवडलकर, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,राजू राऊळ वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप राजेश पडते अविनाश पराडकर, साक्षी सावंत नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेवक आबा धडाम ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर,राजेश पडते,राजा धुरी,राकेश कांदे दिनेश शिंदे अजय अकेरकर सतीश माडये, ममता धुरी चेतन धुरी,रेवती राणे, विजय कांबळी , अनंतराज पाटकर नगरसेविका सरोज जाधव तेंडोली सरपंच भाऊ पोतकर, वालावल सरपंच निलेश साळसकर संदेश मटकर राजा प्रभू राजन पांचाळ अधिक आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page