कुडाळ मधील अनुसूचित जमाती कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.;

कुडाळ मधील अनुसूचित जमाती कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.;

         आज कुडाळ तालुक्यातील मिटक्याचीवाडी .साळगांव पिंगुळी येथील युवा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत व भटक्या विमुक्त जातीजमाती सेल जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या पुढाकाराने व्हीजेएनटीच्या (अनुसूचित जाती)अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करून आपण माननीय जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली सिंधूदूर्ग जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बळकट करण्यासाठी वरिष्ठांच्या सल्ल्याने प्रयत्न करणार.असल्याचे प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले. गिरीश नामदेव मोहिते.,विलास कोंडीबा चव्हाण ,सुनील विलास चव्हाण. ,अंकुश जयराम चव्हाण ,विजय कोंडीबा चव्हाण ,विशाल विजय चव्हाण ,मयुर तुकाराम जाधव ,संतोष वामन चव्हाण ,वामन कोंडीबा चव्हाण ,सूरज वामन चव्हाण,सर्वेश वामन चव्हाण ,कोंडू बाळू बावधाने ,लक्ष्मण धाकू बावधाने ,बबन लक्ष्मण बांवधाने ,रविन्द्र विठू बावधाने ,नितेश लक्ष्मण बावधाने,आनंद लक्ष्मण बावधाने. या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी तालूका अध्यक्ष भास्कर परब ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे . अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष नझीरभाई शेख.सत्यजित धारणकर.बशीर खान.कृष्णा बिबवणेकर.अनिल कानडे . इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..