दशावतार लोककला पूर्वीसारखी सुरू करावी याबाबत आमदार नितेश राणे यांना दशावतारी चालक मालक संघटनेचे निवेदन.!
कुडाळ /-कोरोना महासंकटात गेले सात महिने बंद पडलेली कोकणची दशावतार लोककला पुन्हा सुरू होण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्वेशीय संघ सिंधुदुर्गच्या…
