Category: बातम्या

कुर्लादेवी मंदिर बुडीत क्षेत्र,नवीन कुर्लादेवी मंदिर व श्री गांगोदेव मंदिर या तिन्ही मंदिरामध्ये 144 कलम मनाई आदेश लागू..

वैभववाडी/- कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत मतभेद झाला आहे.पार्टी क्र 1 व पार्टी क्र 2 यांच्या मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्या बाबत एक मत झालेले…

शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याचा शासन निर्णय स्थगित.;शिक्षक समितीच्या प्रयत्नास यश.

मसुरे /- सन २००७ पर्यँत एम.एस.सी.आय.टी.अर्हता धारण न करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याबाबतचा शासन निर्णय २६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला होता.सदर निर्णय अन्यायकारक असल्याने सदर शासन निर्णय…

साटेली -भेडशी भोमवाडी येथील कॅनल मध्ये कोसळली कार..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यामधील साटेली-भेडशी भोमवाडी येथील कॅनल मध्ये अरुंद रस्त्यामुळे जी.ए .o७ .–.७१११ ही कार वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कॅनल मध्ये कोसळली असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही…

कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक संपन्न..

कुडाळ /- शिवसेना सदस्य नोंदणी अभियान १ ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ…

सिंधदुर्गात आज नव्याने १७ कोरोना पोझिटिव्ही रुग्ण.;तर सावंतवाडी तालुक्यातील एक वृध्दाचा मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी/- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात १९८ रुग्णांवर सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा कोरोना तपासणी…

मालवण रेवतळे भागातून स्पेसर बसवण्यास सुरुवात…

कुडाळ /- कुडाळ येथील एम.एस.सिबी.चे कार्यकारी अभियंता पाटील यांचे सोबत मा.आमदार वैभव नाईक , नगराध्यक्ष महेश कंदळगावकर, नगरसेवक बांधकाम सभापती यतीन खोत , नगरसेवक मंदार केणी यांच्या पाठपुरावा नंतर मालवण…

देवगड- आचरा मार्गवरील बसफेऱ्या पुर्ववत करा! गोविंद सावंत यानी निवेदनाद्वारे वेधले लक्ष

मसुरे /- देवगड हिंदळे, मुणगे,आचरा मार्गावरील बहुतांश बसफेऱ्या देवगड आगारातुन बंद केल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बंद केलेल्या सदर बसफेऱ्या पूर्ववत चालु कराव्यात अशी मागणी मुणगे येथील सामाजीक कार्यकर्ते…

संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली.; संग्राम कासले

समतादूत ,बार्टी भंडारी हायस्कूलमध्ये संविधान दिन साजरा… मालवण /- संविधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची शिकवण दिली आहे. संविधानातील या मूल्यांमुळेच संपूर्ण भारत देश जगाला एकतेचा संदेश देत…

मालवण शहरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण.;पोलिसांत गुन्हा दाखल..

मालवण /- शहरातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी जंगबहादूर प्रसाद (वय- २०) याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली…

ओवळीये गावात सुरू असलेल्या तापसरीच्या साथीच्या आरोग्य तपासणीचा आम. वैभव नाईक यांनी गावाला भेट देत घेतला आढावा..

मालवण / ओवळीये गावात सुरू असलेल्या तापसरीच्या साथीची माहिती मिळताच आज मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ओवलीये गावाला भेट देत आरोग्य तपासणीचा आढावा घेतला. या भेटीत आम नाईक यांनी ओवळीये…

You cannot copy content of this page