मालवण रेवतळे भागातून स्पेसर बसवण्यास सुरुवात…

मालवण रेवतळे भागातून स्पेसर बसवण्यास सुरुवात…

कुडाळ /-

कुडाळ येथील एम.एस.सिबी.चे कार्यकारी अभियंता पाटील यांचे सोबत मा.आमदार वैभव नाईक , नगराध्यक्ष महेश कंदळगावकर, नगरसेवक बांधकाम सभापती यतीन खोत , नगरसेवक मंदार केणी यांच्या पाठपुरावा नंतर मालवण शहरात स्पेसर बसवण्यात आले.मालवण शहरात स्पेसर बसविण्याची नागरिकांची बऱ्याच दिवसापासून ची मागणी होती.या मागणी नुसार स्पेसर बसवण्याची कार्यवाही मालवण रेवतले भागातून सुरू करण्यात आली आहे.यावेळी उपस्तिथ नगराध्यक्ष, नगराध्यक्ष महेश कंदळगावकर, नगर सेवक बांधकाम सभापती यतीन खोत ,नगरसेवक मंदार केणी, शीला गिरकर, तृप्ती मयेकर, शिवसेना शहर प्रमुख बाबी जोगी,महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे,पोली डिसोझा उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..