अविवाहितांना कोरोनाचा धोका अधिक, रिसर्चमध्ये धक्कादायक दावा
मुंबई : जगभरात वर्षभरानंतरही कोरोना विषाणूचा कहर जारी आहे . या महामारीच्या कारणांची माहिती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे शोध, अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासात कोरोना कुठल्या कारणांमुळे पसरतो…
