Category: बातम्या

शाळकरी मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी युवकावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल..

कणकवली /- देवगड -निपाणी मार्गालगतच्या एका गावातील १५ वर्षीय मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना बुधवारी १६ डिसेंबर रोजी घडली.याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अल्पवयीन मुलीची छेडछाड,लैगिक छळाचा पोस्को…

११ बेरोजगारांना मिळाले परत ३७ लाख

उत्तर महाराष्ट्रातील ३९ सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी २ कोटी ३८ लाख ९० हजार १०० रुपयांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी वेगाने तपास करत ११ तरुणांना ३७…

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण: करण जोहरच्या निकटवर्तीयांना NCBचा समन्स

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले.  तेव्हापासून एनसीबीच्या रडारावर अनेक बॉलिवूडचे कलाकार होते. आता बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे रुग्ण कोरोना रुग्ण..

रत्नागिरी: /- रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९९९वर पोहोचली आहे. आज ६ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची…

पळसंब येथे शेतकरी प्रशिक्षण शिबीर कार्यक्रम!

  मसुरे  पळसंब येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय शास्वत शेती अभियाना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण, मृदा आरोग्य पत्रिका या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम सरपंच चद्रकांत गोलतकर याच्या अध्येक्षतेखाली श्री .विठठल रखुमाई…

प्रेमासाठी प्रेमी युगुलाची आत्महत्या; तरुणीचा मृत्यू तर तरुण थोडक्यात बचावला

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये…

Fake TRP Scam: ‘BARC’च्या माजी अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक  

मुंबई: टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून अटकसत्र सुरूच असून, बार्कच्या (BARC) माजी अधिकाऱ्याला आज, गुरुवारी विशेष पथकाने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अटकेतील आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.…

मनोज वालावलकर यांची ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली च्या संचालक पदावर निवड..

  कुडाळ / ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टकर, यस वाहतुक महासंघाचे सर्वेसर्वा श्री. प्रकाशसेठ गवळी साहेब यांचे हस्ते कुडाळ येथे निवडीचे पत्र देवून…

ब्रेक फेल झाल्याने रेडी हुडा येथील वळणार डंपर पलटी होऊन अपघात

  चालकाला किरकोळ दुखापत : मोठा अनर्थ टळला वेंगुर्ला – ब्रेक फेल झाल्याने रेडी हुडा येथील अवजड वळणार आज सायंकाळी डंपर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत…

राजसत्ता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.जान्हवी सावंत यांनी पेन्शनर्स डे” निमित्ताने जेष्ठांशी हितगुज’ संवाद-चर्चा कार्यक्रमात साधला संवाद..

आज “पेन्शनर्स डे” निमित्ताने ‘स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान’ आणि ‘कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन’ च्या पदाधिकाऱ्यांबरोबर ‘पेन्शनर्स आणि त्यांच्या समस्या व जेष्ठांशी हितगुज’ असा संवाद-चर्चा कार्यक्रम झाला. सर्वात प्रथम उपस्थित जेष्ठांचे स्त्री…

You cannot copy content of this page