Category: बातम्या

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह –

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी नव्याने ३ व्यक्ती कोव्हीड १९ (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियातील २ व…

सेल्फी पॉईंट ने पडणार कणकवलीच्या सौंदर्यात भर.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना..

कणकवली /- कणकवली शहराच्या सौंदर्यात आता सेल्फी पॉईंट ची भर पडणार असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात येत्या महिन्याभरात दोन सेल्फी पॉईंट बनविण्यात येणार आहेत. सेल्फी हा आजचा…

५ वि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे ला होणार.;शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती.

सिंधूदुर्ग /- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने इयत्ता पाचवी या वर्गाची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवी या वर्गाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे 2021 रोजी होणार…

कुडाळ एम.आय.डीसी.येथील मध्यपीनवर कुडाळ पोलिसांची कारवाई.;न्यायालयाकडून १०००/-दंड वसूल..

कुडाळ /- कुडाळ एमआयडीसी येथे दारू पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी मुकेश रमेश गौतम या परप्रांतीयास कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक हजार रुपये दंड…

कुडाळ येथे पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आ.वैभव नाईक यांनी भेट देत विद्यार्थ्यांसमवेत केली एक्सर्साइझ… कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर युवासेना व पवन स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण…

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील लाॅकडाऊन मध्ये १५ एप्रिलपर्यंत वाढ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे आवाहन.. सिंधुदुर्गनगरी /- वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता जिल्ह्यातील लाॅकडाऊनमध्ये १५ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आहे.याबाबत…

आठ हजाराची लाच स्विकारताना देवगड तालुक्यातील कोटकामते येथील ग्रामसेवक ताब्यात..

देवगड /- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकूलच्या तिसऱ्या हप्त्याचा प्रस्ताव पाठवण्याच्या कामासाठी तक्रारदारकडून ८ हजार रुपयांची लाच स्विकारताना देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रामसेवक दीपक चिंतु केतकर (३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक…

साटेली भेडशी येथे आढळला मृत अवस्थेत गवारेडा..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथे आज सकाळी मृत अवस्थेत गवारेडा आढळून आला.गवा रेड्याचा मृत्यू हा शिकार करूनच झाला असावा,अशी दबक्या आवाजात बाजारपेठत चर्चा सुरू आहे,कारण यापूर्वी ही असाच…

सद्गुरु साटम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आमची एकजूट मासिकाचे प्रकाशन.

सावंतवाडी /- सद्गुरु साटम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आमची एकजूट मासिकाने त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा सलग बाविसावा विशेषांक आज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी संपादक सिताराम गावडे यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी देवगडचे प्रसाद पारकर यांची तर कार्यवाह म्हणून जिल्हा महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन वाळके यांची एकमताने निवड..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी देवगडचे जेष्ठ व्यापारी आणि महासंघाचे सक्रिय पदाधिकारी प्रसाद पारकर यांची तर कार्यवाह म्हणून जिल्हा महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन वाळके यांची एकमताने निवड…

You cannot copy content of this page