Category: बातम्या

रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी साईप्रसाद हवालदार यांची निवड…

महिलांना सक्षम, मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन… सावंतवाडी /- रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या नूतन अध्यक्षपदी उद्योजक साईप्रसाद हवालदार यांची निवड झाल्या नंतर २०२१-२०२२ या रोटरीच्या नव वर्षात…

सावंतवाडीत सालईवाडा परिसरातील दुकान चोरट्यांनी फोडली…

सावंतवाडी /- शहरातील सालईवाडा परिसरात असणारे आशीर्वाद इंटरप्रायसेस हे दुकान काल मध्यरात्री चोरट्याने फोडले असून, ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदयतुल्ला…

सांगुळवाडी कोव्हिड सेंटर मध्ये औषधांच्या नावाखाली रुग्णांची लुट.;पं.स.च्या बैठकीत सदस्य मंगेश लोके यांचा आरोप..

वैभववाडी /- पंचायत समितीची मासिक सभा आज पं.स.च्या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी सांगुळवाडी येथील कोवीड केअर सेंटर मधील कर्मचारी रुग्णांना खाजगी रुग्णालयातुन पैसे घेऊन अथवा बाहेरून औषधे आणायला लावतात असा…

विनापरवाना बंदूक बाळगल्या प्रकरणी दारिस्तेत एकाला अटक.;एलसीबी ची कारवाई..

कणकवली /- विना परवाना सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक बाळगल्याप्रकरणी तालुक्यातील दारिस्ते पवारवाडी येथिल सुनील राजाराम पवार (४५) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बंदूक जप्त करण्यात आली आहे. याबाबत…

मुंबई महापौर चषक कराटे- काता स्पर्धेत सिंधुदुर्गातील रोहन राठोड व सानिका मारकड ला विजेतेपद..

देशातील आठ राज्यातील कराटे खेळाडुंचा सहभाग.. सिंधुदुर्ग /- कराटे डो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व कराटे असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई महापौर चषक चॅम्पियनशिप आॅनलाईन पध्दतीने काता स्पर्धेचे आयोजन करण्यात…

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता  १२ वी परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपध्दती संदर्भांत हेल्पलाईन जाहिर..

सिंधुदुर्गनगरी /-  सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी च्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित, पुनःपरिक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, तुरळक विषयक…

नागरिकांना आजारांबद्दल मार्गदर्शन करून आरोग्य विभागाने राबविला हिवताप व डेंग्यू प्रतिरोध जनजागृती कार्यक्रम..

मालवण /- पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून मच्छर तयार झाल्याने त्यांमार्फत निरनिराळे रोग फैलावतात. यात हिवताप, डेंग्यू, मलेरिया अशा रोगांचा समावेश असतो. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप व…

लोरे नं. १ उपसरपंचपदी रोहिणी रघुनाथ रावराणे यांची बिनविरोध निवड…

कणकवली /- कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत लोरे नंबर १ येथील माजी उपसरपंच अनंत भाऊ रावराणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज रोहिणी रघुनाथ रावराणे यांची ग्रामपंचायत लोरे नंबर १ च्या उपसरपंच पदी बिनविरोध…

जि.प.कर्मचारी निलंबन प्रकरण.;चोर सोडून संन्याशाला फाशी,सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बनली आहे भ्रष्टाचाराचे चराऊ कुरण..

सिंधुदुर्गनगरी /- लाड पागे समितीतील भरती प्रकरणातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईच्या विषय सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत गाजत आहे. लाड पागे समितीच्या समितीच्या अहवालाप्रमाणे झालेल्या शासकीय नोकर भरती वर तक्रारी दाखल झाल्यावर…

युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ /- युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी आज दुसऱ्या टप्प्याचे कुडाळ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सरकारच्या सर्व कोव्हिड-19 नियमांचे पालन करून बैठक संपन्न झाली. आज सिंधुदुर्ग जिल्यात ज्यांना समाजसेवा…

You cannot copy content of this page