सावंतवाडीत सालईवाडा परिसरातील दुकान चोरट्यांनी फोडली…

सावंतवाडीत सालईवाडा परिसरातील दुकान चोरट्यांनी फोडली…

सावंतवाडी /-

शहरातील सालईवाडा परिसरात असणारे आशीर्वाद इंटरप्रायसेस हे दुकान काल मध्यरात्री चोरट्याने फोडले असून, ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदयतुल्ला खान यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..