Category: बातम्या

कोरोना संकट टळून लवकरच शाळा पूर्ववत सुरु होतील.; डॉ लता मोरे

मालवण /- कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात शिक्षक मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत नाही. ऑनलाईन शिक्षण…

सुनंदा तळाशीलकर यांचे निधन.;रवी तळाशीलकर यांना मातृशोक

मालवण /- मालवण गवंडीवाडा येथील रहिवासी श्रीमती सुनंदा लक्ष्मण तळाशीलकर (वय-८९) यांचे आज शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मनमिळाऊ आणि परोपकारी स्वभावामुळे त्या जनमाणसात लोकप्रिय होत्या. त्यांच्यावर दांडी येथील स्मशान…

शेर्पे येथील मारहाण प्रकरणी दोघांची जामिनावर मुक्तता..

कणकवली /- क्रिकेट मंडळाच्या पैशांची मागणी करून मारण्याची धमकी देत दांड्याच्या साहाय्याने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या उदय आकाराम पवार (43) व मंदार आकाराम पवार (36, रा. शेर्पे- भटवाडी ता.…

डेंग्यू, हिवताप विरोधी वेंगुर्लेत जनजागृती..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद व वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात डेंग्यू, हिवताप जनजागृती व प्रत्यक्ष डास निर्मूलन मोहिम कार्यक्रम राबविण्यात आला. सध्यस्थितीत पावसाळी वातावरण असल्याने डेंग्यू, मलेरिया यासारख्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडलेला पाऊस आणि त्याचा पाणीसाठा जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.4540 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.11 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे…

मालवण तालुक्यात सर्वाधिक १७८ मि. मी. पावसाची नोंद…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

कला क्षेत्रातील नाट्यकलाकार मारूती बांदिवडेकर यांचे निधन..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील गेली अनेक वर्षे दशावतार कलेमध्ये अधिराज्य गाजवणारे नाट्य कलावंत मारूती नारायण बांदिवडेकर( वय ८५ वर्षे )यांचे नुकतेच निधन झाले आहे . त्यांच्या पश्चात पत्नी,…

कणकवली न.पं.च्या कोविड सेंटरला पीपीई किट नगराध्यक्ष समीर नलावडे याच्याकडे उद्योजक राजू मानकर यांच्याकडून सुपूर्द..

कणकवली /- कणकवली शहर कोरोनामुक्त करण्यासाठी कणकवली न.पं. च्या कोविड सेंटरमध्ये अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उद्योजक राजू मानकर यांनी सामजिक बांधिलकीतुन पिपीई किट,मास्क व सँनिटायझर किट देण्यात आले.…

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ.जान्हवी सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ.जान्हवी सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐 वाढदिवस विशेष ! जाहिरात.⚡लोकसंवाद लाईव्ह.✒️⚡ 💐हार्दिक शुभेच्छा….💐हार्दिक शुभेच्छा….💐हार्दिक शुभेच्छा….💐 जान्हवी ताई तुम आगे बढो,, हम तुम्हारे…

शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.जान्हवी सावंत वाढदिव विशेष !

सिंधुदुर्ग /- समील जळवी /- जय-पराजय, संधी असण्याच्या – नसण्याच्या पलीकडे जाऊन राजकीय वलंय निर्माण करणाऱ्या व्यक्ती असतात त्यात जान्हवी सावंत यांचे नाव आहे.अभ्यासू, परखडपणे, रोखठोक आणि परिणामांचा विचार न…

You cannot copy content of this page