कला क्षेत्रातील नाट्यकलाकार मारूती बांदिवडेकर यांचे निधन..

कला क्षेत्रातील नाट्यकलाकार मारूती बांदिवडेकर यांचे निधन..

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील गेली अनेक वर्षे दशावतार कलेमध्ये अधिराज्य गाजवणारे नाट्य कलावंत मारूती नारायण बांदिवडेकर( वय ८५ वर्षे )यांचे नुकतेच निधन झाले आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली व दोन मुलगे नातवंडे असा मोठा परिवार आहे. दशावतार कलेमध्ये जवळ जवळ ४० वर्ष काम केलेले असून जवळजवळ सर्वच भूमिका ते बजावत होते तर स्त्रीची भुमीका त्यांनी साकारलेल्या होत्या. त्यांच्या निधनाने नांदगाव परिसरातील एका ज्येष्ठ कलावंत हरपला असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..