‘कोरोना बचावासाठी पंचसूत्रीचा वापर करावा’.; विनयकुमार आवटे
कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीची पूर्वतयारी” या विषयावर ग्राहक मंच सिंधुदुर्ग शाखेमार्फत ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन.. वैभववाडी /- कोरोना महामारी पासून आपला बचाव करण्यासाठी कोणताही एक मार्ग पुरेसा नाही. परंतु योग्य आहार,…
