Category: शैक्षणिक

कणकवलीत पाच शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह ;विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय..

कणकवली /- कणकवली तालुक्‍यात कोरोना रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसात प्राथमिकचे पाच शिक्षक पॉझिटिव्ह आले असून 70 रूग्ण सक्रीय आहेत. त्यामुळे जोपर्यंत शासन प्राथमिक शाळा सुरू करत नाही तोपर्यंत…

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, मार्चपर्यंतच आहे मुदत

आधार क्रमांकाची नोंद मार्चपर्यंत करण्याचे आदेश मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बातमी महत्वाची आहे. आधार नोंदणी ही आता विद्यार्थ्यांसाठी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या पाल्याची आधार नोंदणी झाली…

प्राथमिक शिक्षक भारती कडून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

मसुरे  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने इ. ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन ०३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:०० ते ११:४५…

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी निर्णयाची शिक्षक भारतीकडून होळी!

जिल्ह्यात विविध शाळांमधीलa कर्मचा-यांकडून जोरदार निदर्शने कुडाळ /- राज्यातील शाळेत सर्व शिक्षकेत्तरची नोकर भरती शासनाने कायमची बंद केली असून यापुढे फक्त पाच हजार इतक्या मानधन तत्वावर कंत्राटी शिपाई नेमणार असल्याचा…

* नाधवडे ब्राह्मणदेववाडी प्रशालेत वर्ग खोल्या दुरुस्तीचा शुभारंभ *

विद्या मंदिर नाधवडे नवलादेवीवाडी, ब्राह्मणदेववाडी प्रशालेच्या मंजूर असलेल्या शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, समाज कल्याण…

काळसे हायस्कूलला कोरोना प्रतिबंधक साहित्य प्रदान दिनदर्शिका प्रकाशन; माजी विद्यार्थी सेवा संस्थेचा उपक्रम..

    श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक ८ डिसेंबर रोजी शाळेला मास्क , सॅनिटायजर, थर्मल गन , ऑक्सिमीटर इत्यादी कोरोना प्रतिबंधक साहित्य मुख्याध्यापक किशोर…

स्कूलबसचालकांचे १५ डिसेंबरला आंदोलन

​​विद्यार्थी वाहतूक क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत असलेले स्कूलबसचालक सध्याच्या करोनाकाळात मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एप्रिलपासून स्कूलबसची फी मिळालेली नाही, शाळा कधी सुरू होणार, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. विद्यार्थी…

उपक्रमशील शिक्षक चेतन बोडेकर यांना उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार जाहीर.

  वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सन 2018 – 19 चा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार उपक्रमशील शिक्षक चेतन बोडेकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त श्री. बोडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत…

आचरा केंद्र शाळे च्या अद्ययावत संगणक कक्षाचे उदघाटन

  आचरा जिल्हा परिषद आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातील तीनशे शाळांमध्ये निवड झालेल्या केंद्र शाळा आचरे नं १ साठी स्मार्ट सिटी चॅरीटेबल ट्रस्ट संचलित रोटरी क्लब ऑफ…

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळणार वेतन; संप करणार्‍या १२ हजार ५१५ प्राध्यापकांना दिलासा

संपामध्ये रखडलेले काम प्राध्यापकांनी पूर्ण केल्याने संप काळातील वेतन त्यांना देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर प्राध्यापकांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी…

You cannot copy content of this page