Category: शैक्षणिक

युजीसी नेट परीक्षेत कुर्ली येथील नम्रता पाटील हिचे उज्जल यश..

वैभववाडी/- कुर्ली तालुका, वैभववाडी या गावातील कुमारी नम्रता नरेश पाटील ही सप्टेंबर 2020 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या युजीसी नेट -अर्थशास्त्र (National Eligibility Test) या राष्ट्रीयस्तरावरील परीक्षेत घवघवीत यश संपादन…

प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण कडून कातकरी कुटुंबांना मदतीचा हात!

मसुरे /- पोईप येथील कातकरी कुटुंबाच्या झोपड्यांना आग लागून तीन कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले होते. प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणने कातकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. या कातकरी गरीब कुटुंबांच्या…

वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका शामल मांजरेकर यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्काराणे पुरस्काराने सन्मानित..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगपाणी येथील प्राथमिक शिक्षिका आणि कवियत्री, लेखिका शामल शंकर मांजरेकर – पिळणकर यांनी साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण दिलेल्या योगदानाबदूदल तसेच काव्यशैलीच्या माध्यमातून सातत्याने करीत असलेल्या प्रबोधनात्मक कार्याचा…

कुडाळ हायस्कूलचे १३ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक..

कुडाळ /- कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल , कुडाळ या प्रशालेतील महाराष्ट्र राज्य शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 04 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत…

महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आलेल्या उभादांडा येथील लिलावती केळुसकर हीचा भाजपाच्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी – वेंगुर्ले च्या वतीने उभादांडा मांजरेकरवाडी येथील विद्यार्थीनी लिलावती आनंद केळुसकर हीने राष्ट्रपीता ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल माजी प्रदेश कार्यालयीन सहसचिव…

संपकरी कर्मचाऱ्यांनी दिले ४१ मागण्यांचे निवेदन!

मसुरे /- देशव्यापी लाक्षणिक संपाच्या निमित्ताने सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतिने तहसिलदार, कणकवली यांच्या वतिने प्रभारी निवासी नायब तहसिलदार श्रीम. प्रिया परब यांस…

शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याचा शासन निर्णय स्थगित.;शिक्षक समितीच्या प्रयत्नास यश.

मसुरे /- सन २००७ पर्यँत एम.एस.सी.आय.टी.अर्हता धारण न करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याबाबतचा शासन निर्णय २६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला होता.सदर निर्णय अन्यायकारक असल्याने सदर शासन निर्णय…

२६ नोव्हेंबर च्या “देशव्यापी लाक्षणिक संपात” शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सहभागी होणार.;जिल्हाध्यक्ष गणेश नाईक

कुडाळ /- २६ नोव्हेंबर च्या “देशव्यापी लाक्षणिक संपात” महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुदुर्ग संपुर्ण जिल्हा कार्यकारणीसह सहभागी होणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी मीडियाशी बोलताना दिली.पुढे…

26 नोव्हेंबर च्या देशव्यापी लाक्षणिक संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिक्षकबांधवांनी सहभागी व्हावे.;जिल्हाध्यक्ष नितीन कदम

कुडाळ /- पारिभाषित अंशदान पेन्शन /राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून 1982ची जूनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षणसेवक योजना बंद करून नियमित शिक्षक नेमणूक द्यावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील घातक…

सिंधदुर्गातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक २६ नोव्हेंबरच्या लाक्षणिक संपात होणार सहभागी.;उपाध्यक्ष राजन कोरगावकर

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दि.२६ नोव्हेंबर २०२० च्या “देशव्यापी लाक्षणिक संपात” सहभागी होत आहे.शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक, आर्थिक मागण्यांच्या संबंधाने केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण नकारात्मक दिसून येत आहे.…

You cannot copy content of this page