वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका शामल मांजरेकर यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्काराणे पुरस्काराने सन्मानित..

वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका शामल मांजरेकर यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्काराणे पुरस्काराने सन्मानित..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगपाणी येथील प्राथमिक शिक्षिका आणि कवियत्री, लेखिका शामल शंकर मांजरेकर – पिळणकर यांनी साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण दिलेल्या योगदानाबदूदल तसेच काव्यशैलीच्या माध्यमातून सातत्याने करीत असलेल्या प्रबोधनात्मक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय भजनसम्राट कवी तथा गायक ह.भ.प. विठोबा अ.मरवडे स्मृती गौरव राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.भजनसम्राट ह. भ. प. स्व. विठोबा अ. मरवडे सामाजिक प्रतिष्ठान, रायगडचे अध्यक्ष नंदकुमार मरवडे यांच्यामार्फत हा पुरस्कार मांजरेकर यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला. शामल मांजरेकर यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..