निरुखे गावातील जेष्ठ नागरिक भास्कर तेरसे यांचे निधन..
कुडाळ /- निरुखे गावातील जेष्ठ नागरिक भास्कर बलवंत तेरसे यांचे शनिवार दिनांक 12सप्टेंबर 2020रोजी वृध्दापकाळाने वयाच्या 83 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले.समाजात शांत मनमिळावू स्वभावामुळे सगळ्यांचे आवडते व्यक्तिमत्व होते.…
