कुडाळ /-
निरुखे गावातील जेष्ठ नागरिक भास्कर बलवंत तेरसे यांचे शनिवार दिनांक 12सप्टेंबर 2020रोजी वृध्दापकाळाने वयाच्या 83 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले.समाजात शांत मनमिळावू स्वभावामुळे सगळ्यांचे आवडते व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ/ बहिणी तीन विवाहित मुलगे एक विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा मुलगा निलेश तेरसे आणि सून सौ. सिद्धाली निलेश तेरसे हे गोव्यातील प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधे आणि कॉस्मेटिक्सचे व्यवसायिक आहेत.