Category: सिंधुदुर्ग

भारतीय जनता पार्टी दोडामार्ग तालुकाच्या मंडल अध्यक्षपदी प्रविण गवस

दोडामार्ग /- भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्या उर्वरित मंडल आणि शहर अध्यक्ष यांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडून जाहीर करण्यात आल्या. दोडामार्ग मंडल अध्यक्षपदी प्रवीण गवस, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी अजय…

कुडाळ न.प.कार्यालय उद्या सॅनिटायझेशनसाठी बंद..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीचे कर्मचारी करोनाबाधित आढळल्यामुळे कार्यालय व परिसराचे निर्जंतुकीकरण करणेसाठी सोमवार दि.०५ऑक्टोबर२०२० रोजी नगरपंचायत कार्यालय बंद राहील. असे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक नगरपंचायत कुडाळ यांनी कळविले…

आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्‍या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन..

आंबोली /- येथील आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्‍या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन दिले.हा प्रकार काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. सावंतवाडी शहरातील युवकांनी त्याला पाहिले,परंतु गाडी आपल्या दिशेने येत…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण.;कोणत्या गावी किती वाचा..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी कोरोना रुग्ण १५आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ९१५ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवारी १५ कोरोना बाधित…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3002 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 930 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 22 व्यक्तींचे कोरोना…

काळीमा फासणारी घटना;अल्पवयीन मुलीवर बलात्कार ;चुलत भावनेच केला अत्याचार..

देवगड /- देशभरात हाथरज बलात्कार घटनेने हाहाकार माजविला असतांनाच आज सिंधुदुर्ग जिल्हासुद्धा बलात्काराच्या घटनेने हादरला.देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने बलात्कार केला.कधी आडवळणावर तर कधी…

कुडाळ मनसेकडून सिंधुदुर्गनगरी येथे साफसफाई व जंतुनाशक औषध फवारणी मोहीम..

ओरोस /- आज दिनांक 3 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी व अणाव सरपंच नारायण उर्फ आपा मांजरेकर यांच्या पुढाकाराने ओरोस जिल्हा रुग्णालय समोरील परिसरात…

कोळपे येथून विवाहित महिला मध्यरात्री नापत्ता..

वैभववाडी /-पती व मुलांच्या सोबत झोपलेली विवाहित महिला मध्यरात्री घरातून पळून गेली आहे.आयेशा जाबित नाचरे वय वर्षे 27 रा.कोळपे जमातवाडी असे तिचे नाव आहे.ही घटना 3 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1:30…

विनयभंग प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांला जामीन मंजूर..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या विनयभंग करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला न्यालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. वैभववाडी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरचा विनयभंग केल्या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १६ कोरोना रुग्ण आढळून आले.;वाचा कोण,कोणत्या गावी सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १६ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ३ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८९९ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १६ कोरोना…

You cannot copy content of this page