Category: सिंधुदुर्ग

शेतक-यांनी शेतीसह काजू व इतर फळ पिके घेऊन कृषी क्षेत्रात क्रांती करावी.; आ.वैभव नाईक

नेरूर येथे जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.. कुडाळ /- महाराष्ट्र शासनाने यावर्षी भात पिक खरेदीसाठी १८६८ रु हमीभाव व ७०० रूपये बोनस रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे शेतक-यांनी जास्तीत जास्त…

बिळवस सातेरी जलमंदिरचा कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी

मसुरे/- बिळवस येथील संपूर्ण पाण्यामध्ये असलेल्या श्री देवी सातेरी देवीचा वार्षिक कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी देवीला नवस बोलणे, फेडणे, ओट्या भरणे…

संपकरी कर्मचाऱ्यांनी दिले ४१ मागण्यांचे निवेदन!

मसुरे /- देशव्यापी लाक्षणिक संपाच्या निमित्ताने सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतिने तहसिलदार, कणकवली यांच्या वतिने प्रभारी निवासी नायब तहसिलदार श्रीम. प्रिया परब यांस…

नांदरुखच्या गिरोबाचा बुधवार २ डिंसेबरला जत्रोत्सव..

मालवण /- मालवणस सात गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुख गावच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दि. २ डिसेंबर रोजी होत आहे.गिरोबा हे देवस्थान मुळ नांदरुखसह मालवण, कुंभारमाठ, घुमडे,…

कोरोना काळातील अवास्तव वीजबिल बाबत कुडाळ तहसीलदार यांना कुडाळ व्यापारी संघटनेचे निवेदन..

कुडाळ /- आज शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने वाढिव व अवास्तव वीजबिल बाबत कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देत आपल्या सर्व मागण्यान बाबत निवेदन देत शासन…

कुडाळमधील पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाखाची आर्थिक मदत

आ.वैभव नाईक यांच्या हस्ते तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण.. कुडाळ /- अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुकयात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती निधी अंतर्गत प्रत्येकी…

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समिती सभेमध्ये ४६ प्रकरणांना मंजुरी..

कुडाळ /- तालुक्यातील वयोवृद्ध लाभार्थी आहेत. अशा लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करून वयोवृद्धांना विशेष सवलत देऊन त्यांचे प्रस्ताव गाव तलाठी मार्फत समिती सभेमध्ये यावेत अशा सूचना आज झालेल्या समिती…

कुर्लादेवी मंदिर बुडीत क्षेत्र,नवीन कुर्लादेवी मंदिर व श्री गांगोदेव मंदिर या तिन्ही मंदिरामध्ये 144 कलम मनाई आदेश लागू..

वैभववाडी/- कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत मतभेद झाला आहे.पार्टी क्र 1 व पार्टी क्र 2 यांच्या मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्या बाबत एक मत झालेले…

शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याचा शासन निर्णय स्थगित.;शिक्षक समितीच्या प्रयत्नास यश.

मसुरे /- सन २००७ पर्यँत एम.एस.सी.आय.टी.अर्हता धारण न करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याबाबतचा शासन निर्णय २६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला होता.सदर निर्णय अन्यायकारक असल्याने सदर शासन निर्णय…

साटेली -भेडशी भोमवाडी येथील कॅनल मध्ये कोसळली कार..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यामधील साटेली-भेडशी भोमवाडी येथील कॅनल मध्ये अरुंद रस्त्यामुळे जी.ए .o७ .–.७१११ ही कार वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कॅनल मध्ये कोसळली असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही…

You cannot copy content of this page