Category: मसुरे

बिळवस येथे ५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

मसुरे/- बिळवस येथील स्व. गोपी पालव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेना माजी तालुकाप्रमुख स्व. गोपी पालव यांच्या जयंती निमित्त बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित कै हरिश्चंद्र…

मसुरे गावच्या सुपुत्राची मुंबई मनपाच्या सुधार समिती अध्यक्षपदी निवड!

मसुरे /- मसुरे देऊळवाडा गावचे सुपुत्र आणि मुंबई महानगर पालिकेतील सांताक्रुज पूर्व येथील वार्ड क्रमांक ८८ चे शिवसेना नगरसेवक सदानंद परब यांची सलग दुसऱ्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समिती अध्यक्ष पदासाठी…

पळसंबमध्ये वाहणार ‘भगीरथ’ विकास गंगा!

विकासाचे परिपूर्ण आणि शाश्वत मॉडेल उभारणार: सरपंच चंद्रकांत गोलतकर मसुरे /- माणगाव येथील भगीरथ प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून पळसंब गावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गावातील गावठाण, वरची वाडी, खालची वाडी, वायंगणकर…

दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यास परवानगी द्या! – संतोष पाताडे

मसुरे /- दिवाळी सुट्टीच्या काळात शिक्षकांना स्वग्राम जाण्यासाठी व मुख्यालय सोडण्यासाठी विनाअट परवानगी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने अध्यक्ष संतोष पाताडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी व…

मर्डे गावचे नाव मसुरे- मर्डे करण्याची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी..

मसुरे /- मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतीचे नाव मसुरे – मर्डे करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक…

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले परब कुटुंबीयांचे मुंबईत सांत्वन..

मसुरे /- मसुरे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ कामगार नेते, जयवंत जी परब साहेब यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले होते. मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार माननीय वैभवजी नाईक…

बिळवस सरपंचपदी मानसी पालव यांची बिनविरोध निवड..

मसुरे /- बिळवस ग्रामपंचायत सरपंच पदी मानसी लक्ष्मण पालव यांची मंगळवारी दुपारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. जाधव यांनी काम पाहिले. बिळवस ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली…

कामगार नेते जयवंत परब यांची ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत शोक सभा..

मसुरे /- परब मराठा समाज मुंबईचे अध्यक्ष, कामगार नेते व माजी नगरसेवक स्व . श्री.जयवंत परब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री. छत्रपती शिवाजी…

दर्पण प्रबोधिनीच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन गीतगायन..

मसुरे /_ सध्या सर्वच क्षेत्रात सामाजिक, सांस्कृतिक सुसंवादाच्या प्रक्रियेत कमालीचे अंतर निर्माण होत आहे.हे लक्षात घेऊन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग संस्थेच्या कार्याला एक सांस्कृतिक उभारी मिळावी आणि ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत गुंतलेल्या…

सेवानिवृत्त शिक्षक के. बी. सावंत याना श्रद्धांजली वाहण्यासाठी मसुरेत शोकसभा..

मसुरे /- सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने शिकवण्यात सावंत सर यांचा हातखंडा होता. सावंत सर यांच्या बद्दलच्या आदर युक्त भीती मुळे चांगला अभ्यास करून विविध क्षेत्रात त्यांचे विध्यार्थी…

You cannot copy content of this page