Category: मसुरे

प्रसिद्ध बालनाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे यांना यावर्षीचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर..

मसुरे /- आंगणेवाडी गावचे सुपुत्र तसेच प्रसिद्ध बाल नाट्य व्यवस्थापक नाट्यदिग्दर्शक, नाट्य कलाकार व नाट्य महर्षी नरेंद्र आंगणे यांना यावर्षीचा राज्यस्तरीय गंधार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. नरेंद्र आंगणे यांचे…

दुखंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत मास्क वाटप..

मसुरे /- दुखंडे युवा प्रतिष्ठान च्या वतीने मसूरे सहित परिसरातील आवळेगाव, आंबरड, हडी, तळवडे, वायगणी, कडावल, आचरा, मागवणे, दुखंडे वाडी, कणकवली, मसुरे बाजारपेठ याठिकाणी सुमारे एक हजार मोफत मास्क वाटप…

टायगर ग्रुप कडून अणाव आनंदाश्रम येथे अन्न धान्य वाटप!

मसुरे /- टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप,सिंधुदूर्ग च्या वतीने अणाव येथील आनंदाश्रम येथे अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी हर्षल बेळेकर,प्रयाग कांबळे,सुरज भाेसले,दिनेश आंगणे,वैभव वळंजू,तुषार सावंत,मंदार…

सावंतवाडी येथे रंगमंच सुरू होण्यासाठी नटराजाला आवाहन!

नाटकासाठी आवश्यक साहित्यातून साकारला १० फुटी नटराज मसुरे /- सावंतवाडी येथील बॅ.नाथ पै सभागृहामध्ये ५ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या रंगभुमी दिनानिमित्त श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी संदेशपर अश्या…

चंद्रकांत सावंत यांची शैक्षणिक बांधिलकी अनुकरणीय!

मसुरे /- आदर्श शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी मसुरे देऊळवाडा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या दोन विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अंतर्गत दत्तक घेतल्या आहेत. मूळ आंबोली गावचे आणि जिल्हा परिषद…

मसुरे देऊळवाडीत भरतेय शाळेबाहेरील शाळा.;शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची साथ

मसुरे /- कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग संकटात आहे अशा स्थितीत देशातील सर्व शाळा१६ मार्च २०२०पासून पूर्णपणे बंद आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात अजून शासन निर्णय व्हायचा आहे . सध्यस्थितीत शाळेतील…

गौरव जाधव, मानसी कदम यांना उत्तम पवार स्मृती शिष्यवृत्ती जाहीर..

मसुरे/- प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादन केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी उत्तम पवार स्मृती ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती यावर्षी कु. गौरव सुहास जाधव…

पळसंब येथील भगवान वरक यांचे निधन..

मसुरे /- पळसंब वरचीवाडी येथील प्रगतशील शेतकरी व रामेश्र्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडीचे लिपिक भगवान बाबु वरक ( ४५ वर्ष ) यांचे घराशेजारी शेतात काम करत असतानाच गुरुवारी सायंकाळी हृदय विकाराच्या…

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना अर्ज सादर करण्यास मुदतवाढ!

मसुरे /- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्याची १९ ऑक्टोबर अशी मुदत होती ती वाढवून २ नोव्हेबर अशी करण्यात आली आहे. तरी इच्छुक शेतक-यांनी तालुका क्रुषि अधिकारी…

पळसंब येथे नुकसानग्रस्त भातशेतीच्या पंचनाम्याना प्रारंभ !

मसुरे /- नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या पळसंब गावामध्ये पाहणी करून पंचयादी करण्यात आली. त्यावेळी पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सहदेव सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्री.अरुण माने,सदस्या श्रीम.सीमा…

You cannot copy content of this page