Category: स्थळ

तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात रविवारी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी पडल्या.तौक्ते वादळा नंतर अवकाळी पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.रविवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास पावसाने तालुक्यातील…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 653 कोरोना बाधित रुग्ण तर आज 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू…

सद्यस्थितीत 4 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरू.. सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात कोरोनामुळे आज १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५३ कोरोना बाधित झाले आहेत.सद्यस्थितीत ४ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी…

किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर उपलब्ध..

कुडाळ /- किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मुबंई यांच्या मार्फत सामाजिक बांधिलक जपून आज रविवारी २३ मे. रोजी कुडाळ एम.आय.डीसी येथील बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर देण्यात आला.यावेळी संतोष…

किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप..

कुडाळ /- किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मुबंई यांच्या मार्फत सामाजिक बांधिलक जपून आज रविवारी २३ मे. रोजी कुडाळ तालुक्यातील आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप करण्यात आले.यावेळी संतोष खानोलकर,शशिकांत दाभोलकर…

श्यामसुंदर सावंत आणि मंदार सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी जपत ओरोस कोविड सेंटरला केले सुरक्षा किटचे वाटप..

कुडाळ /- सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामवंत निवेदक तसेच पोखरण शाळा नं. १ चे शिक्षक व पोखरण गावचे सुपुत्र शामसुंदर सावंत व पोखरण ग्रामपंचायत सदस्य मंदार सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत.पोखरण गावातील…

वेंगुर्लेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चक्रीवादळ नुकसानीची केली पाहणी..

वेंगुर्ले /- तौक्ते चक्रीवादळ हे फार भयानक वादळ आले आणि याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. वादळामुळे झालेल्या सर्व नुकसानीची पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तसेच ज्या ठिकाणी कृषीचे पंचनामे…

२६ मे.ची बुद्ध जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी.;भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आवाहन..

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका शाखा , शहर शाखा व गाव शाखा यांना जिल्हाशाखेच्यावतीने आवाहन करण्यात येते की कोविड १९ च्या प्रभावामुळे सामाजिक आरोग्य जपण्यासाठी यावर्षीची बुद्ध जयंती आपापल्या…

ग्रीन ड्रीम्स स्पर्धेत तिवरे येथील
चैतन्य शिरसाट विजेता

मसुरे /- “वी फाॅर यू” संस्थेतर्फे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने ग्रीन ड्रीम्स या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अविघटनशील वस्तूंपासून दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अश्या वस्तू बनवायचा…

मसुरेत बीएसएनएल सेवे सह वीज पुरवठा ठप्प..

मसुरे /- तौक्तो चक्रीवादळाने मसुरेसह पंचक्रोशी मधील गावात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मसुरे कावावाडी, बाजारपेठ,टोकळवाडी सय्यदजुवा आदी भागातील काही ग्रामस्थांच्या राहत्या घरावर माड, आंबा झाडे कोसळून छपरांचे सुमारे दीड…

शामसुंदर परब यांचे निधन

मसुरे /- बांदिवडे पालयेवाडी येथील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी व जेष्ठ हौशी रंगभूमी कलाकारश्री. श्यामसुंदर हरिश्चंद्र परब (७५ वर्ष) यांचेराहत्या घरी आकस्मिक निधन झाले. त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड होती. त्यांच्या…

You cannot copy content of this page