कुडाळ /-
किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मुबंई यांच्या मार्फत सामाजिक बांधिलक जपून आज रविवारी २३ मे. रोजी कुडाळ एम.आय.डीसी येथील बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर देण्यात आला.यावेळी संतोष खानोलकर,शशिकांत दाभोलकर अनिकेत पाटील सदा अ णावकर ,संतोष खानोलकर, शशिकांत दाभोलकर, साईप्रसाद सावंत, सदा अणावकर अनिकेत पाटील, प्रणव पाटील उपस्थित होते.