किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप..

किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप..

कुडाळ /-

किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मुबंई यांच्या मार्फत सामाजिक बांधिलक जपून आज रविवारी २३ मे. रोजी कुडाळ तालुक्यातील आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप करण्यात आले.यावेळी संतोष खानोलकर,शशिकांत दाभोलकर अनिकेत पाटील सदा अणावकर ,संतोष खानोलकर, शशिकांत दाभोलकर, साईप्रसाद सावंत, सदा अणावकर अनिकेत पाटील, प्रणव पाटील उपस्थित होते.

अभिप्राय द्या..