सद्यस्थितीत 4 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरू..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात कोरोनामुळे आज १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५३ कोरोना बाधित झाले आहेत.सद्यस्थितीत ४ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page