Category: स्थळ

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून माणगांव विभागास मिळणार रुग्णवाहिका..

कुडाळ / सातत्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या माणगाव पंचक्रोशी मध्ये सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी होती. याबाबत शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी सदर बाब आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास आणून…

कोळंबी प्रकल्प बंदच्या निकराच्या लढाई साठी ग्रामस्थ एकवटले.

प्रकल्प बंद बाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आचरा /- कोळंबी प्रकल्पामुळे विहिरींचे पाणी दुषीत झाले, शेतीचे नुकसान होत आहे ,आता संपूर्ण पारवाडी डोंगरेवाडी विस्थापित होण्याची वाट…

सिंधुदुर्गात आज नव्याने३०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३४ हजार ६८१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ५७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

विश्व हिंदु परिषद प्रखंड वेंगुर्लेच्यावतीने मठ आरोग्य उपकेंद्रास पीपीई कीट भेट…

वेंगुर्ला /- विश्व हिंदु परिषदेने वेंगुर्ले तालुक्यातील जवळ जवळ सर्वच आरोग्य उपकेंद्राना पीपीई कीट दिली . आरोग्य सेवकांना तसेच आशा स्वयंसेवीकांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मुबलक प्रमाणात पीपीई कीट मीळत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी १.८७ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.87 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1096.012 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील…

लुपिन फाउंडेशनच्या वतीने सावंतवाडीत कडून दिन साजर..

सावंतवाडी /- लुपिन फाउंडेशन चे फाऊंडर देश बंधु गुप्ता यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लुपिन फाउंडेशन ने आज सेवा दिन साजरा केला गेला त्याचे औचित्य साधून आज होडावडा ग्रामपंचायत ने तयार केलेल्या…

पाल पुनवर्सन मध्ये नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद !

दोडामार्ग /- ग्रामपंचायत कुडासे खुर्द ( पाल पुनवर्सन) व लाईफ टाईम मेडीकल कॉलेज,पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने* नेत्र तपासणी शिबिर नुकतेच पाल पुनवर्सन कुडासे खुर्द ग्रामपंचयात कार्यलयात संपन्न झालेयामध्ये अनेक वयोवृद्ध…

कुडाळ तालुक्यात सोमवारी १३७ कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल उशीरा मिळालेल्या माहिती नुसार २८ जून सोमवारी दिवसभरात कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले आहेत.आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २१४०एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १९८८ कंटेन्मेट झोन…

शिरोडा कार्यक्षेत्रात १५४ व्यक्तींची झाल्या आरटीपीसीआर टेस्ट..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा गाव कार्यक्षेत्रात रविवारी आरटीपीसीआर टेस्ट तपासणी मोहिम राबविण्यात आली.यावेळी १५४ व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट व ३७ व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.यामधील रॅपिड टेस्ट मध्ये सर्व…

वेंगुर्लेत काल तालुक्यात २८ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३३ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात २८ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३३ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ३ ,वेंगुर्ले…

You cannot copy content of this page