सिंधुदुर्गनगरी /-


सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.87 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1096.012 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1188), सावंतवाडी – 00(1349.7), वेंगुर्ला – 02(845.40), कुडाळ – 02(979), मालवण – 00(1040), कणकवली – 01(1239), देवगड – 01(910), वैभववाडी – 07(1217), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page