लुपिन फाउंडेशनच्या वतीने सावंतवाडीत कडून दिन साजर..

लुपिन फाउंडेशनच्या वतीने सावंतवाडीत कडून दिन साजर..

सावंतवाडी /-

लुपिन फाउंडेशन चे फाऊंडर देश बंधु गुप्ता यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लुपिन फाउंडेशन ने आज सेवा दिन साजरा केला गेला त्याचे औचित्य साधून आज होडावडा ग्रामपंचायत ने तयार केलेल्या विलगीकरण कक्षाला आरोग्य विषयक साहित्य सरपंचा सौ.अदिती नाईक यांच्याकडे लुपिन फाउंडेशन चे कार्यक्रम अधिकारी महेशकुमार चव्हाण यांनी सुपूर्द केले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत, लुपिन फाउंडेशन चे नारायण परब सर, संतोष कुडतडकर ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते

अभिप्राय द्या..