Category: स्थळ

पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार यांनी
बी निगेटिव्ह या दुर्मिळ ब्लड ग्रुपचे रक्तदान करून वाचवले महिलेचे प्राण..

कणकवली /- सिंधुदुर्ग पोलीस दलात कणकवली डीवायएसपी कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार यांनी दुर्मिळ बी निगेटिव्ह ब्लडग्रुपचे रक्तदान करून सावंतवाडी तालुक्यातील महिलेचे प्राण वाचवले आहेत. अन्नपूर्णा गुणाजी राऊळ…

चिंदर नागोचीवाडीच्या शुभम पडवळचे विद्यालय अँप परिक्षेत सुयश.;मालवण तालुक्यात द्वितीय..

आचरा /- सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षात पंचायत समिती मालवण अंतर्गत घेण्यात आलेल्या  ” विदयालय अॅप ” या परीक्षेत चिंदर नागोचीवाडी येथील शुभम रविंद्र पडवळ याने 40 पैकी…

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये अमीषा पाटील हिचे यश…

मालवण /- जून महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलची इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी अमिषा महालिंग पाटील हिने घवघवीत यश संपादन केले.…

जिल्ह्यातील १४ लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील 14 लघु पाटबंधारे प्रकल्प व कोर्ले – सातांडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 370.5250 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.82 टक्के भरले आहे. सध्या या…

कृषि तांत्रिक संघटना जिल्हाध्यक्ष पदी एकनाथ सावंत यांची निवड ,उपाध्यक्ष निलेश जाधव, तर शारदा नाडेकर सचिव व बाळकृष्ण परब खजिनदार

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्य कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा शाखा सिंधुदुर्गची नवनिर्वाचीत कार्यकारिणीची नुकतीच निवडण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे कृषि विस्तार अधिकारी म्हणून हृषिकेश कुंभार पीठासन अधिकारी म्हणून…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागची मनोहर मनसंतोष गड संवर्धन मोहीम..

कुडाळ /- दुर्ग मावळा प्रतिष्ठानमध्ये आजपर्यंत अनेकजण मोठ्या संख्येने विविध कार्यामार्फत सहभागी झाले आहेत. दुर्ग मावळा ची स्थापना ही छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यच्या संकल्पनेतून कोणत्याही जाती धर्माच्या वादात अडकत न बसता…

सिंधुदुर्गातील ‘त्या ‘वादग्रस्त नियुक्त्यांची आता  होणार सचिव स्तरावर चौकशी.!

शिवसेना जिल्हाप्रमुख पडते पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार.;राज्य कर्मचारी संघटना व ‘नियुक्त’ कर्मचाऱ्यांनी घेतली मुश्रीफ यांची भेट..! सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील ‘त्या’ वादग्रस्त कामगार नियुक्ती प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.याप्रकरणी…

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतुन दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर

सिंधुदुर्ग /- वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते.मात्र या नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसल्याने विद्यार्थ्यांना गोवा येथे ही परीक्षा देण्यासाठी जावे…

आडेलीत ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- आडेली गावात मंगळवारी एकूण ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये आडेली दाभाडी येथे ३ व्यक्ती व आडेली जांभरमळा येथे ६ व्यक्ती व वजराट देवसू येथे १ व्यक्ती…

सिंधुदुर्गात आज १६० जण सापडले कोरोना बाधित तर,३ जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १६० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४० हजार ७२६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

You cannot copy content of this page