सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १६० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४० हजार ७२६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत 3,298 रुग्णांनवर उपचार सुरू आहेत.अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page