Category: स्थळ

जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची आ. वैभव नाईक यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी केली चर्चा..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री ,आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक तसेच अधिकाऱ्यांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटबंधारे…

हुमरमळा गाळवणीवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये असलेल्या नळपाणी योजनेच्या पाइपला पकडून राहिलेल्या बिबट्या वाघाला तेथील ग्रामस्थांसह वनविभागाने सुरक्षितरित्या बाहेर काढला. हा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करीत असताना विहिरीत…

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बांदा वासीयांना नौका सुपूर्द.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता..

बांदा /- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते बांदा येथील साई सेवा मंडळ यांच्या कडे नौका प्रदान करण्यात आली,चालु वर्षी पावसाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बांदा…

सावंतवाडीत दोन वृद्ध महिलांचा खून…

सावंतवाडी /- येथील उभाबाजार परिसरात दोन वृध्द महिलांचा खून करण्यात आला आहे.धार-धार वस्तूने हा खून झाला आहे. नेमका कसा प्रकार झाला, हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल…

सावंतवाडी शहरात घडलेली दुहेरी खुनाची घटना चिंताजनक.;आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली खंत..

तर खुन्याना जेरबंद करण्याच्याही केल्या पोलिसांना सूचना.. सावंतवाडी /- शहरात आज घडलेली घटना ही दुःखंद आणि चिंताजनक आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत आपण पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याशी चर्चा केली असून,…

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त वेंगुर्ला येथे ३१ ऑक्टोबर ला चित्रकला व स्लोगन लेखन स्पर्धा..

वेंगुर्ला /- ३१ ऑक्टोबर हा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दिवस संपूर्ण भारतभर ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रनिर्माण या हेतूने तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढावी यासाठी…

वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून आरोग्यदुत ही संकल्पना राबविण्यात येणार.;वैद्यकिय आघाडी प्रदेश सहसंयोजक डाॅ.अमेय देसाई यांची माहिती..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जनतेला भेडसावणारा आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा वैद्यकिय आघाडी मार्फत आरोग्यदुत ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आघाडी चे प्रदेश सहसंयोजक डाॅ. अमेय देसाई यांनी वेंगुर्ले…

कुडाळमध्ये गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटला दणका.;अविनाश पराडकर यांनी थरारक पाठलाग करून कंटेनर पकडला..

कंटेनर अंगावर चढवत चिरडण्याचाही झाला प्रयत्न.संतप्त जमावाने ड्रायव्हरसह चार जणांना चोपले. कंटेनरमध्ये २९ बैलपाडे, १ रेडकू एका पाड्याचा आतमध्ये गुदमरून मृत्यू.. कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये रात्री नऊ नंतर शेकडोंच्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली नगरसेवक अबिद नाईक यांच्या घरी सदिच्छा भेट..

कणकवली /– सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या पडत्या काळात अनेक आमिषे येत असतानाही राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांशी प्रामाणिक राहत सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गातील…

गुरांची अवैद्य वाहतूक करणारा कंटेनर कुडाळ येथे पकडला चालकाला दिला चोप.;पोलिसांकडून कंटेनरचा दरवाजा उघडण्यास नकार दिल्याने नागरिक संतप्त..

कुडाळ /- कुडाळ शहरामधून गुरे घेऊन जाणारा कंटेनर स्थानिक नागरिकांनी पकडला आणि ही गुरे घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकासहित क्लीनरला चोप दिला. यावेळी नागरिक संतप्त झाले होते पोलिसांनी घटनास्थळी येऊन संत…

You cannot copy content of this page