चार तासांनी करुळ घाटात वाहतूक कोंडी सुटली; करुळ घाटातील वाहतूक झाली पूर्ववत सुरू..
वैभववाडी /- करुळ घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रवासी वाहनांसह अवजड वाहतूक घाटमार्गाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सध्या घाटमार्गावरील रस्त्यांवर असलेले खड्डे चुकवण्यासाठी चाललेला वाहन चालकांचा प्रयत्न वारंवार करुळ…
