You are currently viewing उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा उद्या सिंधुदुर्गदौऱ्यावर.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली माहिती..

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा उद्या सिंधुदुर्गदौऱ्यावर.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली माहिती..

कुडाळ /-


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.श्री.अजितदादा पवार उद्या २६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर येत असून,ते सकाळी आठ वाजता चिपी विमानतळ येथे आगमन तिथून कुडाळ मार्गे ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा बैठक,कोवीड १९ प्रादूर्भाव संदर्भात केलेल्या उपाय योजना आढावा.अतिवृष्टी,अवकाळी पाऊस,तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा व पुनर्वसन उपाय योजनाऺचा आढावा उपमुख्यमंत्री ना.श्री,अजितदादा पवार यांचा हा नियोजित दौरा पूर्णतः शासकीय असून,सदरचा कार्यक्रम कोवीड १९ च्या प्रादुर्भावाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून होणार आहे,असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

अभिप्राय द्या..