कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने लतादीदींना आदरांजली अर्पण..
कणकवली /- आज दिनांक ०७/०२/२०२२ रोजी कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक) मध्ये गानसम्राज्ञी, भारतरत्न लतादीदींना यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ,…
