Category: स्थळ

नितेश राणे तुम्ही तोंड उघडाच बघूया कोणाचा बीपी वाढतो आणि कोणाला उलट्या होतात.;सतीश सावंतांचा नितेश राणेंवर निशाणा.

कणकवली /- संतोष परब हल्लाप्रकरणांमध्ये ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं . त्या हत्येचा कट रचणाऱ्या आमदार नितेश राणे यांची सशर्त जामिनावर सुटका झाली . अजून केसचा निकाल लागलेला नाही . अशा…

चोरट्यानींनी शाळेतला टिव्हीच चोरला..

वेंगुर्ला /- भुरट्या अज्ञात चोरट्याने तेंडोली आदोसे जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी केली. शाळेच्या वर्गांच्या दरवाजाची कडी विस्कटून शाळेला लोकवर्गणीतून मिळालेली सुमारे दहा हजार रुपये किमतीची टिव्ही चोरून नेली. य प्रकरणी…

कासार्डे येथे रक्तदान शिबिर संपन्न २८ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कणकवली /- कासार्डे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल चव्हाण यांच्या मातोश्री श्रीम. सुवर्णा नारायण चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ रोजी अभिषेक मंगल कार्यालय कासार्डे –…

ओरोस रवळनाथ मंदिरानजीक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

ओरोस/- पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ अध्यक्ष सौ .दिपा ताटे यांच्या पुढाकाराने ओरोस येथे रवळनाथ मंदिरानजीक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

मोचेमाड नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन.

वेंगुर्ला /- जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते व खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी माजी आमदार शंकर…

अखेर कुडाळ पंचायत समितीचे सभापती नूतन आईर यांच्या उपोषणासमोर जिल्हा प्रशासन नरमले..

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंर सभापतींचे उपोषण मागे.. सिंधुदुर्गनगरी /- /- कुडाळ पंचायत समितीचे सभापती सौ.नूतन आईर यांनी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी लक्षवेधी पुकारलेल्या…

गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकणी संशयित आरोपीची जामिनावर मुक्तता.

सावंतवाडी /- गावठी बॉम्ब आणि शिकारीची बंदूक अनधिकृत रित्या सोबत बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला सत्र न्यायलयाने 30 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड…

दोडामार्ग तालुक्यातील कळणे खाण प्रकल्प सुरू करण्याचे कंपनीने धाडस करू नये.;शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांचा इशारा..

दोडामार्ग /- जुलै महिन्यात कळणे खाणीत बेकायदा करून ठेवलेला पाण्याचा साठा बाहेर काढण्यासाठी मशिन लावून खोदकाम करून कळणे खाणींचा बांध फोडून गावातील शेतकऱ्यांना शेती बागायती जमीन यापासून वंचित ठेवून झालेली…

जिल्हा वार्षिक योजनेतून ५ लाख रु मंजूर.;सतिश सावंत यांच्या हस्ते धनाचीवाडी ते हवेलीनगर रस्ता कामाचा शुभारंभ..

कणकवली /- जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातुन तिवरे मुख्य रस्ता धनाचीवाडी ते हवेलीनगर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे ( रु. ५ लाख) पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केले. या रस्त्याचे…

आयडियल नर्सिंग स्कुल आणि सिंधुगर्जना ढोलपथकाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर..

कणकवली /- दि .१४ फेब्रुवारी रोजी आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार डॉ. अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ठीक ३ ते ७…

You cannot copy content of this page