वेंगुर्ला तालुक्यात कोरोनामुळे येवढ्या व्यक्तींचा मृत्यू.;तर २८८ व्यक्ती कोरोनामुक्त
वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी कुर्लेवाडी येथील १ व्यक्तीचा(पॉझिटिव्ह संपर्कातील)कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आसोली रांजणवाडी येथील ७० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी…
