सावंतवाडी भाजप शहरअध्यक्ष पदी अजय गोंदावळे यांची निवड

सावंतवाडी भाजप शहरअध्यक्ष पदी अजय गोंदावळे यांची निवड

सावंतवाडी /-

सावंतवाडी शहर भाजप मंडल च्या शहर अध्यक्ष पदी सावंतवाडी भाजपचे युवा नेते अजय गोंदावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी दिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..