Category: स्थळ

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा १ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला दौरा..

वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री (महसुल,ग्रामविकास,बंदरे,खार जमिनी,विशेष सहाय्य) अब्दुल सत्तार १ नोव्हेंबर २०२० रोजी वेंगुर्ले दौऱ्यावर येत आहेत.यानुसार दुपारी १ वाजता सागर विश्राम गृह वेंगुर्ले भेट, दुपारी २ वा. पंचायत…

कुडाळ मध्ये उद्या शिवसेना पदाधिकारी बैठक व विविध कामांबाबत चर्चा..

महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार करणार मार्गदर्शन.. कुडाळ /- कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे सायंकाळी ६.०० वा. आयोजित करण्यात…

संजय गांधी निराधार योजना समिती सभेत ४२ प्रकरणांना मंजुरी..

दोन निराधार महिलांना प्रत्येकी २० हजारांच्या मदतीचे धनादेश सुपूर्द.. मालवण /- मालवण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या बुधवारी झालेल्या सभेत विविध ४२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे दोन निराधार महिलांना…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 242 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 512 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 12…

दिवाळी नंतर टप्प्या-टप्प्याने शाळा करणार.;शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई /- राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा…

संजू विरनोडकर या कोरोना योध्यांचा नवरात्र उत्सव माठेवाडा यांच्याकडून सन्मान!

सावंतवाडी /- कोरोना या महामारी रोगाची सुरुवात झाल्यापासून गेले सात महिने चिकाटीने व सचोटीने जिल्हाभर कोरोना प्रतिबंधक लढा देणारे सावंतवाडी येथील उदोजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.संजु विरनोडकर या कोरोना योध्याला…

कुडाळ शहर महिला भाजपच्या वतीने नवदुर्गाचा महिलाचा सत्कार..

कुडाळ /- कुडाळ शहर महिला भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने नवदुर्गाचा महिलाचा सत्कार करण्यात आला.कुडाळ शहर महिला भाजपच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात,त्यात यावर्षी कोरोनाचा काळात चांगले काम करणाऱ्या,व विविध…

आज कुडाळमद्धे एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी दिवसभरात मिळालेल्या अहवाला नुसार ०३ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात एकही रूग्ण आढळून आला नाही. तर ग्रामीण भागात ३ रुग्ण आढळले. कुडाळ…

सिंधुदुर्गात आज एवढे कोरोना रुग्ण

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 223 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 519 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 43 व्यक्तींचे कोरोना…

तोंडवळी गावासाठी पेडणेकर कुटुंबियांकडून मोफत मास्क ग्रामपंचायतकडे सुपुर्द ग्रामपंचायतसाठी 2 पीपीई किट दिले

आचरा /- कोरोनाचा महामारीचा प्रसार अजूनही चालू असल्याने तसेच पत्येकाने मास्क वापरावा या हेतूने तोंडवळी गावातील पेडणेकर कुटुंबिय यांनी तोंडवळी ग्रामपंचायतकडे पूर्ण गावासाठी पुरतील एवढे मास्क व ग्रामपंचायत साठी 2…

You cannot copy content of this page