सावंतवाडीत भाजपा महिला मोर्चाच्यावतीने नऊ रणरागिणींचा सन्मान..
सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्याच्यावतीने जागर नवरात्रीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमांतर्गत नऊ रणरागिणींचा सन्मान भाजपा महिला मोर्चाच्यावतीने सावंतवाडी भाजप कार्यालय येथे करण्यात आला. यात ३९ वर्ष पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या…
