Category: स्थळ

पाडलोस डोंगराची कोंड येथे बिबट्याने अडवली दुचाकीस्वाराची वाट.;ग्रामस्थांत भितीचे वातावरण

बांदा /- बांदा-शिरोडा मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराची पाडलोस डोंगराचीकोंड येथे बिबट्याने झुडपातून अचानकपणे समोर येत वाट अडवली. काही वेळ भयभीत झालेल्या दुचाकीस्वाराने कसाबसा आपला जीव वाचवत केणीवाडा ग्रामस्थांना याची…

नगराध्यक्षांचा प्रशासनावर कोणताही अंकुश नाही.;उपनगराध्यक्ष राजन वराडकर

मालवण /- मालवण पालिकेची अवस्था आंधळं दळतय आणि कुत्रं…. अशी झाली आहे. नगराध्यक्षांचा प्रशासनावर कोणताही अंकुश नाही. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या सोडविण्यात ते अपयशी ठरले असल्याची टीका उपनगराध्यक्ष राजन वराडकर…

सासोली येथे रास्ता रोको आंदोलन करत भाजपने केला शासनाचा निषेध !

पालकमंत्री, आमदार, खासदारांसह बांधकाम विभागाला येतच नाही जाग अन्यथा खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली उपोषण : राजेंद्र म्हापसेकर दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थेवरून आज भाजपाने सासोली येथे रास्ता रोको केला…

२०२४च्या निवडणुकीला उभे राहून दाखवा!आम.वैभव नाईक यांचे नारायण राणेंना खुले आव्हान

कुडाळ /- नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून शिवसेनेवर केलेल्या टिकेला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. नारायण राणे जेव्हा आव्हान देतात त्यांनतर ते स्वतःच पळ काढतात.२०१९ च्या निवडणुकीतून…

सिंधुदूर्ग जिल्हा भाजप अर्णव गोस्वामीच्या पाठीशी! जिल्हाध्यक्ष राजन तेली

सरकारने सूडबुद्धीने चालवलेला अन्याय थांबवावा, अन्यथा यातून होणाऱ्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार!! सिंधुदुर्ग/- सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालीयन यांचे गूढ मृत्यूप्रकरण असो, अथवा कंगना राणावतच्या घरावर द्वेषबुद्धीने फिरवलेला बुलडोझर असो, उद्धव…

कुडाळजवळ हायवेच्या नियोजनातील सावळ्यागोंधळाचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी वेधले खा. नारायण राणे यांचे लक्ष !

ना.राणेंनीही तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना उचित कार्यवाहीच्या दिल्या सूचना कुडाळ /- हायवेमुळे कोकणची कशी प्रगती होईल याची नेहमीच चर्चा सुरू असते. मात्र याच हायवेमुळे कुडाळमधील काही नागरिकांना घरात जाण्यायेण्याचा…

सिंधुदुर्गात आज एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 415 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 419 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 11…

आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोष, हेच आपल्या तणावाचे कारण; स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे तणावनिर्मूलन शक्य !;डॉ. नंदिनी सामंत

‘तणावयुक्त जगात मनःशांतीचा शोध’ या विषयावर ‘दक्षिण आशियाई वैद्यकीय विद्यार्थी संघटने’द्वारे ‘वेबिनार’ ! सिंधुदुर्ग /- ‘शाश्‍वत आनंद आणि शांती पैशांनी विकत मिळू शकत नाहीत, तर ती एखाद्या आध्यात्मिक उन्नतांच्या मार्गदर्शनानुसार…

मत्स्य व्यवसाय कार्यालयोसमोर मासे विक्रेता महिलांचे आक्रोश आंदोलन सुरू..

मालवण /- येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयोसमोर मासे विक्रेता महिलांचे आक्रोश आंदोलन सुरू झाले आहे. मोठ्या संख्येने मच्छीमार महिलांनी आंदोलनात सहभाग दर्शविला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक…

बॅ.नाथ पै.अभ्यासकेंद्र कुडाळच्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचा १००℅ निकाल..

कुडाळ /- बॅ. नाथ पै अभ्यासकेंद्र कुडाळच्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचा १०० टक्के निकाल लागला आहे. यात सरंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेकानंद बालम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदावर…

You cannot copy content of this page