मत्स्य व्यवसाय कार्यालयोसमोर मासे विक्रेता महिलांचे आक्रोश आंदोलन सुरू..

मत्स्य व्यवसाय कार्यालयोसमोर मासे विक्रेता महिलांचे आक्रोश आंदोलन सुरू..

मालवण /-

येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयोसमोर मासे विक्रेता महिलांचे आक्रोश आंदोलन सुरू झाले आहे. मोठ्या संख्येने मच्छीमार महिलांनी आंदोलनात सहभाग दर्शविला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरू झाले आहे. राज्य शासनाने सागरी मच्छीमारांसाठी जाहीर केलेल्या मत्स्य पॕकेजमधून मच्छीमार महिलांना रोख पॕकेज मिळावे ही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

अभिप्राय द्या..