कुडाळ /-

भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी.महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी जि.प.अध्यक्ष| सौ.दिपलक्ष्मी पडते यांची निवड करण्यात आली आहे.महिला भारतीय जनता पार्टीच्या ओ.बी.सी. मोर्चाच्या अध्यक्षपदी नेमणुक ही महिला संघटना वाढवण्याच्या दृष्टीकोनातून सौ.दिपलक्ष्मी पडते यांची निवड करण्यात आली आहे.सौ.दिपलक्ष्मी पडते यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील महिला वर्गांशी चांगलाच संपर्क होता.याच कारणास्तव त्यांना भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग ओ.बी.सी. मोर्चाच्या अध्यक्ष पद दिले गेले आहे.सदरची निवड ही दिपक रमेश नारकर हे ओ.बी.सी सेलचे जिल्हाध्यक्ष यांनी नेमणूक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page