अनुदानित आयुर्वेद व युनानी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी त्वरित करा
मुंबई /- राज्यात 100% शासन अनुदानित 16आयुर्वेद व 3युनानी महाविद्यालये व संलग्न रुग्णालये असून शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या व संचालक आयुष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अखत्यारीत येतात. वैद्यकीय शिक्षण विभागाने…
