दिवाळीनिमित्त नगरपालिकेकडून मोती तलावाकाठी विद्युत रोषणाई….

दिवाळीनिमित्त नगरपालिकेकडून मोती तलावाकाठी विद्युत रोषणाई….

सावंतवाडी /-

दोन दिवसांवर येवून टिपलेल्या दिवाळी सणाचे औचित्य साधत सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी येथील प्रसिद्ध आणि सावंतवाडीचे सौंदर्य वाढवणाऱ्या मोती तलावाकाठी विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून जगात आणि देशात पसरलेल्या कोरोना या आजारामुळे सर्वत्र उदासीनतेचे वातावरण पसरले आहे. परंतु हे वातावरण आनंददायी करण्याचे काम सावंतवाडी शहरात ही विद्युत रोषणाई करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अभिप्राय द्या..